suvichaar | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012

                       सुविचार

 

* फुलापासून सुवासाची, दिलेल्या रंगाची देव मागणी करतो. कोकिळापासून कुहूकुहूची अपेक्षा करतो. वृक्षापासून विशिष्ट फळांचीच तो आशा बाळगतो. पण मानवाबाबतीत वेगळे आहे. त्याने माणसाला अंधार दिला आहे आणि या अंधारातून प्रकाश प्रगट करा असे त्याने सांगितले आहे. कारण सर्व सृष्टीत मानवप्राणी थोर आहे, असे त्याला वाटते.
                                     

                                                                     - रवींद्रनाथ टागोर