nanded shahar | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012

                    “Please click to the places for more information”. 

 
नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला, आंध्रप्रदेशला लागून आहे. भगवान शंकरच वाहन नंदीने गोदावरी तटावर तपश्चर्या केली होती असे मानल्या जाते. ह्यामुळे 'नंदीतट' असे नाव नांदेड ला भेटले, नंदीतटचे नंतर नांदेड झाले. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरुगोबींदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नागरीला येथील त्यांच्या समाधीमुळे महत्व प्राप्त झाले आहे.

         How to Reach Nanded

         Hotels & Reatuarents in Nanded