सेन्सेक्सचा तीन महिन्यातील नीचांक | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
सेन्सेक्सचा तीन महिन्यातील नीचांक प्रिंट ई-मेल
मुंबई, दि५ गुंतवणूकदारांनी खरेदीचा प्रचंड सपाटा लावल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी तब्बल ४३० अंकांनी कोसळला तीन महिन्यानंतर निर्देशांक १६ हजार अंकाच्या खाली गेला आहे दिवसा अखेर निर्देशांक १५७९०९३ अंकावर बंद झाला
मागील तीन महिन्यातील हा निच्चांक आहे गुरूवारीही निर्देशांकाने २७१ अंकांची आपटी खाल्ली होती आंतरराष्ट्रीय मंदीमुळे आशियातील बहुतेक शेअर बाजार सलगपणे कोसळत असल्याचे दिसून आले राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १२६७० अंकांनी घसरून ४७१८६५ अंकावर बंद झाला