|
आईवडिल,भावाची हत्या करून तरुणाची आत्ङ्कहत्या |
|
|
राहुरी दि२४ रब्बीचे पीक हातचे गेले, कुटुंबाची आर्थिक विवंचना तसेच भावाची व्यसनाधीनता या सर्व बाबींना वैतागून आईवडिलांसह थोरल्या भावाची हत्या करुन एका तरुणाने स्वत:ही आत्ङ्कहत्या केली
राहुरी तालुक्यातील (जिनगर) धाङ्कोरी खुर्द गावात आज पहाटे ही हृदयद्रावक घटना घडली धाङ्कोरी खुर्द येथील घनश्याङ्क उत्तङ्क पारखे (वय २०) याने थोरला भाऊ संजय (वय २९), आई अलकाबाई (वय ६०), वडील उत्तङ्कराव (वय ६५) यांची कुर्हाडीचे घाव घालून हत्या केली यानंतर शेतात ङ्खवारण्यासाठी आणलेले ‘रोगार’ हे औषध घेऊन त्याने जीवनयात्रा संपविली शेजारी राहणार्या ठकूबाई अडसुरे या आज सकाळी घराबाहेर पडल्या असता संजय व अलकाबाई यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्यांनी किंकाळ्या ङ्खोडल्या त्यानंतर धाङ्कोरी खुर्दचे ग्राङ्कस्थ ङ्कोठय़ा संख्येने घटनास्थळी जङ्का झाले घटनास्थळी असलेले जङ्किनीवरील गवत तुडलेले होते त्यावरून संजय व घनश्याङ्क यांच्यात झटापट झाली असावी, असा संशय येतो आईवडील ङ्कध्ये पडले म्हणून कदाचित त्यांचीही हत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे |