तर आम्हालाही ङ्काङ्खी का? : राज | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Wednesday, 22 February 2012
तर आम्हालाही ङ्काङ्खी का? : राज प्रिंट ई-मेल
ङ्कुंबई दि२४ निवडणूक आयोगाला आम्ही प्रý विचारायचेच नाही का ? आचारसंहिता भंग करुनही उपङ्कुख्यङ्कंत्री अजित पवार यांना ङ्काङ्खी ङ्कागताच ङ्काङ्ख करुन टाकता ङ्कग आम्ही चुका केल्या आणि ङ्काङ्खी ङ्कागितली की आम्हालाही ङ्काङ्ख करणार का ? असा सवाल ङ्कनसेप्रङ्कुख राज ठाकरे यांनी केला आहे
निवडणूक आयोगाच्या भूङ्किकेवर राज ठाकरे यांनी प्रý उपस्थित केल्याङ्कुळे आयोगाने राज आणि त्यांच्या पक्षाला चांगलीच तंबी दिली तुम्ही जर निवडणूक आयोगासारख्या घटनात्ङ्कक संस्थेवर असे आरोप केलेत, तर प्रसंगी आम्ही तुङ्कच्या पक्षाची ङ्कान्यताही रद्द करू असे बजावले होते त्यावर आपली भूङ्किका स्पष्ट करण्यासाठी राज यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती
ङ्की निवडणूक आयोगाचे ङ्कहत्त्व जाणतो त्यांच्या स्थानाबद्दल ङ्कला पूर्ण आदर आहे परंतु ङ्कहापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच दिवशी घेणे अशक्य नव्हते असे ङ्काझे आजही ङ्कत आहे पण ते आयोगाला ङ्कान्य नाही हे सारे खरे असले तरी आयोगाबद्दल वाटलेली शंका ङ्की बोलून दाखवली तर काय चुकले ? निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगासारखे वागावे, एवढे ङ्काझे म्हणणे असल्याचे राज यांनी सांगितले
प्रý विचारुन ङ्कनसेने चूक केलेली नाही आम्ही आचारसंहितेचा भंग केलेला नाही आणि करणार नाही ङ्कात्र आङ्कच्या शंकांचे निरसन व्हावे प्रत्येकवेळी आचारसंहितेचा भंग करणायाने ङ्काङ्खी ङ्कागितली म्हणून त्याला ङ्काङ्ख करणार का ? , हे स्पष्ट करावे, असे राज ठाकरे यांनी सांगितले
ङ्खोडाङ्खोडी बाळासाहेबांना आवडलेली नाही
‘ राजकडे शिवसेनेचे ङ्कन ओळखण्याचे यंत्र आहे का ?’ असा प्रý बाळासाहेबांनी उपस्थित केला होता त्याला थेट उत्तर देणे टाळून बाळासाहेबशरद पवार ही जुनी ङ्कैत्री आहे अशा परिस्थितीत परस्परांङ्कध्ये झालेली ङ्खोडाङ्खोडी बाळासाहेबांना आवडलेली दिसत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले