|
शाळाच मुलांच्या व्यक्तीमत्वाला दिशा देतातआरएसपाटील |
|
|
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) शाळा या खऱ्या अर्थाने मुल्यसंस्काराची केंद्रे होत बदलत्या काळात संस्कारक्षम मुल्यांनी मुलांच्या व्यक्तिमत्वाला दिशा देण्याचे कार्य शाळाच करतात असे उद्गार कैअॅड भोसले वादविवाद स्पर्धेचा उद्घाटनाच्या प्रसंगी माजी अधिष्ठाता आरएसपाटील यांनी केले श्री ज्ञानेश्वर विद्यालय तळणी येथे कै अॅडरमेश भोसले यांच्या सातव्या स्मृतीप्रित्यर्थ वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंजाबराव सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी बाबुरावजी कोंढेकर, नारायणराव क्षीरसागर, डॉएमके क्षीरसागर उपस्थित होते यावादविवाद स्पर्धेचे पहिले बक्षीस सांघिक बक्षीस व फिरती ढाल व रोख रक्कम श्री ज्ञानेश्वर विद्यालय तळी याशाळेला मिळविले तर द्वितीय मान जिपहालिंबगाव शाळेला मिळाला या वादविवाद स्पर्धेत ग्रामीण शाळांनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे परीक्षक म्हणून सोनकांबळे व राऊत यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सागावे यांनी केले तर सुत्रसंचलन साबळे यांनी केले या कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित हाेेते
|