स्वराज्य नायक राजे उमाजी नाईक यांचा ७ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
स्वराज्य नायक राजे उमाजी नाईक यांचा ७ सप्टेंबर रोजी जयंती सोहळा प्रिंट ई-मेल
नांदेड, दि१ (प्रतिनिधी)ः राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भिवडी ता पुरंदर जिपुणे येथे दिनांक ७ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाही ११ वाजता क्रांतीकारी आद्य स्वराज्य नागयक राजे उमाजी नाईक यांची जयंती सोहळा साजरा करण्यात येणार असून, या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर लाभणार असून प्रमुख पाहुणे रासपाचे आ बाबासाहेब पाटील, रासपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पुंडलिक मामा काळे, प्रा सुभाष भिंगे, अॅड शफिक परकार, प्रबोधनकार गोविंदराम शूरनर, बाळासाहेब दोडतले, भरत नरोटे, बजरंग खटके, दशरथ राऊत, भाऊ साहेब वाघ, डॉ सुनिल गोफणे उपस्थित राहणार आहेत
तरी बहुजन समाज बांधव आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन रासपाचे प्रसिद्ध प्रमुख गंगाधर शूरनर यांनी केले