हिंगोली जिल्ह्यात जैन मंदिरात चोरी | Satyaprabha Online Marathi News Paper
- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Monday, 06 February 2012
हिंगोली जिल्ह्यात जैन मंदिरात चोरी प्रिंट ई-मेल
हिंगोली, दि५ आैंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावातील जैन मंदिरात असलेली चोवीस तीर्थकरांची मूर्ती आणि अन्य एक अशा दोन मूर्ती चोरीला गेल्याचे आज निदर्शनास आले.
या दोन्ही मूर्तीची किंमत १८ हजार रूपये आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे महाराष्ट्रात ग्रामीण भागातील मंदिरातून मूर्ती चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे यापूर्वी सातारा, औरंगाबाद जिल्ह्यातही मूर्ती चोरीच्या घटना घडल्या मूर्ती चोरणारी एखादी टोळीच कार्यरत असल्याची पोलिसांची शंका आहे ग्रामीण भागात मंदिरांना संरक्षणाबाबत आवश्यक काळजी घेतली जात नाही त्याचा गैरफायदा चोरटे घेत आहेत